Bağış 15 Eylül 2024 – 1 Ekim 2024 Bağış toplama hakkında

मुलखावेगळा राजा

मुलखावेगळा राजा

आप्पा पंत
0 / 5.0
0 comments
Bu kitabı ne kadar beğendiniz?
İndirilen dosyanın kalitesi nedir?
Kalitesini değerlendirmek için kitabı indirin
İndirilen dosyaların kalitesi nedir?

मुलखावेगळा राजा ही गोष्ट आहे. इतिहास नाही, पण सत्य गोष्ट आहे. भावनेत, स्मृतींत, जशी नोंद झाली आहे तशीच सांगितली आहे.

व्यक्ती सर्वच्या सर्व खऱ्या आहेत, काल्पनिक नाहीत, त्यांच्यासंबंधीचा काही मजकूर त्यांना आवडणार नाही, कदाचित बोचेलसुद्धा. त्याबद्दल अगदी सपशेल, बिनशर्त दिलगिरी. कोणाला दुखविण्याचा, डिवचण्याचा हेतू नाही.

सर्व संवाद भावना-स्मृतीत आहेत तसे, थोड्याफार फेरफाराने घातले आहेत. हे संवाद ध्वनिफितीवर नोंदले वा कागदावर टिपले नव्हते. पण त्यामागील भावना, हेतू सत्य आहे.

Yıl:
2014
Yayımcı:
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई
Dil:
marathi
Dosya:
EPUB, 3.88 MB
IPFS:
CID , CID Blake2b
marathi, 2014
Online Oku
'e dönüştürme devam ediyor
dosyasına dönüştürme başarısız oldu

Anahtar ifadeler